श्री
स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास
मार्ग दिंडोरी प्रणित अखिल भारतीय स्वामी समर्थ गुरूपिठ त्रिंबकेश्वर वतीने
दिनांक २९ डिसेंबर २०२२ ते १ जानेवारी २०२३ दरम्यान बीड येथे मराठवाडा कृषी महोत्सवाचे
आयोजन करण्यात आले असुन या कृषी महोत्सवाचे उदघाटन परमपुज्य गुरूमाऊलींचे
परश्रध्देय शिष्य तथा सुपुत्र माननीय श्री चंद्रकांतदादा मोरे, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू माननीय डॉ इन्द्र मणि, खासदार मा श्री ओमराजे निंबाळकर, माजीमंत्री मा ना
श्री जयदत्त क्षीरसागर, मा श्री अनिलदादा जगताप, मा अॅड शेख शफीक भाऊ, मा श्री बजरंग सोनवणे आदींच्या
प्रमुख उपस्थित झाले.
No comments:
Post a Comment