कृषी आणि जैवप्रणाली
अभियांत्रिकी आंतरराष्ट्रीय अकादमी या अग्रगण्य वैज्ञानिक संस्थेचे फेलो म्हणुन वसंतराव नाईक
मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांची निवड करण्यात आली, याबद्दल जिंतुर तालुक्यातील मौजे
केहाळ येथील प्रगतशील शेतकरी कृषीभूषण श्री मधुकरराव घुगे यांनी कुलगुरू मा डॉ इंन्द्र
मणि यांचा सत्कार करून अभिनंदन केले. याप्रसंगी कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता
डॉ सय्यद ईस्माईल यांची प्रमुख उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment