वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू कै गणेश पुंडलिकराव ठाकुर यांचे दिनांक १ डिसेंबर रोजी पुणे येथे अल्प आजाराने निधन झाले. दिनांक २ डिसेंबर रोजी विद्यापीठाच्या वतीने त्यांना भावपुर्ण श्रध्दाजंली वाहिण्यात आली. कै गणेश ठाकुर हे विद्यापीठाचे २१ ऑक्टोबर २०१० ते २४ जानेवारी २०११ दरम्यान चौदावे कुलगुरू म्हणुन कार्यरत होते.
No comments:
Post a Comment