भारताचे पहिले कृषीमंत्री कै. डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त वनामकृविच्या वतीने दिनांक २७ डिसेंबर रोजी विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम आदीसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment