अमृत सरोवर अस्तरीकरण कार्यास सुरूवात खानापूर विभाग येथे मा. प्रा. डॉ. इंद्र मणी सर, कुलगुरू, वनामकृवी, परभणी, डॉ. वासकर सर, संचालक संशोधन, डॉ. गोखले सर, अधिष्ठाता, डॉ. मिश्रा सर, डॉ. खोडके सर, अभियंता श्री. कोशालकर सर ,विद्यापीठ अभियंता, डॉ. गोपाळ शिंदे व सर्व शेततळे विकास समिती सदस्य , मान्यवर , उपस्थित सर्व सहकारी यांचे उपस्थितीत अस्तरीकरण कामाचा शुभारंभ दि. 14 जुलै 2023 पर पडला
No comments:
Post a Comment