कृषी विज्ञान केंद्र खामगांव येथे दि २५ ते २७ जुलै दरम्यान VNMKV परभणी व CNH इंडीया ( न्यू हॉलंड) यांचे सयुक्त विद्यमाने कृषी यांत्रिकीकरण प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन सुरु आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन या प्रक्लपाचे मुख्य प्रवर्तक मा कुलगुरू डॉ इंद्र मनी यांचे हस्ते दि २५ जुलै रोजी करण्यात आले.

.jpeg)
.jpeg)

.jpeg)

No comments:
Post a Comment