महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषद कार्याचे पुर्नविलोकन अभ्यासगटाच्या शिक्षण विभाग कार्यकक्षा व उपसमिती बैठक दिनांक २० जुलै रोजी कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीस अभ्यासगटाचे अध्यक्ष राहुरी येथील मफुकृविचे माजी कुलगुरू मा डॉ आर बी देशमुख, माजी कृषि आयुक्त मा श्री उमाकांत दांगट, माजी कृषि संचालक डॉ सुदाम अडसुळ, शिक्षण संचालक डॉ धर्मराज गोखले, संशोधन संचालक डॉ दत्तप्रसाद वासकर, विस्तार शिक्षण संचालक डॉ देवराव देवसरकर, माजी शिक्षण संचालक डॉ विलास पाटील, माजी शिक्षण संचालक डॉ पी आर शिवपुजे, शिक्षण संचालक डॉ एस एस माने (अकोला), डॉ एस ए रणपिसे (राहुरी), डॉ पी एस बोडके (दापोली) आदीसह विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, विभाग प्रमुख उपस्थित होते. बैठकीत कृषि शिक्षणाचा आढावा व पुढील दिशा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
No comments:
Post a Comment