पंतप्रधान मा श्री नरेंद्र मोदी यांचा रेडिओ कार्यक्रम ‘मन की बात’ चा दिनांक ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता १०० वा भाग प्रसारित झाला. या ऐतिहासिक क्षणासाठी देशभरात जय्यत तयारी करण्यात आली होती. यानिमित्त वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कुलगुरू मा डॉ इन्द्र मणि यांनी परभणी आकाशवाणी केंद्रास भेट देऊन आकाशवाणीच्या अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले. आकाशवाणीचे देशातील कृषि विकासात मोलाचे योगदान असल्याचे म्हणाले. यावेळी आकाशवाणी परभणीचे प्रबंधक श्री सतीश जोशी व सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment