Wednesday, August 31, 2022

परभणी कृषि महाविद्यालयात उत्‍साहात गणेश मुर्तीची स्‍थापना

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील परभणी कृषि महाविद्यालयात गणेश मुर्तीची स्‍थापना करण्‍यात आली. विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांच्‍या हस्‍ते श्री च्‍या मुर्तीचे पुजन करण्‍यात आले. यावेळी विद्यापीठातील प्राध्‍यापक, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी माननीय कुुुुुलगुरू डॉ इन्‍द्र मणि यांनी सर्वांना गणेशोत्‍सवा निमित्‍त शुभेच्‍छा दिल्‍या.





No comments:

Post a Comment