Thursday, August 18, 2022

मा. श्री. दादाजी लाड यांची विद्यापीठास भेट

 

भारतीय किसान संघ संघटन मंत्री, महाराष्ट्र राज्य मा. श्री. दादाजी लाड यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी अंतर्गत पाणी व्यवस्थापन प्रकल्पास दिनांक १८ ऑगस्‍ट रोजी भेट देऊन कापुस लागवड प्रयोगाच्‍या प्रक्षेत्राची पाहणी केली.यावेळी कुलगुरू मा डॉ इन्‍द्र मणि आणि विद्यापीठ शास्‍त्रज्ञ.  

Bharatiya Kisan Sangh, Sanghatan Mantri,Maharashtra State Shri. Dadaji Lad's visit at Vasantrao Naik Marathwada Agricultural University Parbhani Water Management Project.






No comments:

Post a Comment