पानी फाउंडेशनव्दारे २०२२ च्या खरीप व रब्बी हंगामात आयोजित केलेल्या डिजिटल शेतीशाळेत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञांनी विषय तज्ञ म्हणुन सहभाग घेऊन शेतकरी बांधवांना मोलाचे मार्गदर्शन केले, त्याबाबत पानी फाउंडेशनच्या वतीने वनामकृवि शास्त्रज्ञाचा सन्मान उपमुख्यमंत्री मा ना श्री देवेंद्रजी फडणवीस, पानी फाउंडेशनचे प्रसिध्द सिने अभिनेते श्री आमिर खान, श्रीमती किरणराव यांच्या हस्ते दिनांक १२ मार्च रोजी करण्यात आला.
No comments:
Post a Comment