माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांची जयंती वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या वतीने दिनांक १५ ऑक्टोवर रोजी साजरी करण्यात आली. कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम यांनी भारतरत्न डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्य प्रतिमेचे पुजन करून विनम्र अभिवादन केले, यावेळी विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment