Sunday, October 2, 2022

राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी आणि भारतरत्‍न लाल बहादुर शास्‍त्री जयंती साजरी

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्‍या वतीने दिनांक २ ऑक्‍टोबर रोजी राष्‍ट्रपिता महात्‍मा गांधी आणि भारतरत्‍न लाल बहादुर शास्‍त्री जयंती साजरी करण्‍यत आली. यावेळी कुलसचिव डॉ धिरजकुमार कदम यांनी प्रतिमेचे पुजन करून विन्रम अभिवादन  केले. यावेळी विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment