वनामकृवित शासन आपल्या दारी कार्यक्रम संपन्न
शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त राज्याचे माननीय मुख्यमंत्री मा ना श्री एकनाथजी शिंंदे, उपमुख्यमंत्री मा ना श्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा ना श्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परिसरात कार्यक्रम संपन्न. विद्यापीठाचे कुलगुरू मा इन्द्र मणि यांचीही व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती विद्यापीठ विकसित बैलचलित अवजारांची पाहणी करतांना
No comments:
Post a Comment