मुंबई येथे दिनांक २४मे रोजी राज्यस्तरीप खरीप हंगामपूर्व आढावा बैठक २०२३ पार पडली. यावेळी माननीय मुख्यमंत्री मा ना श्री एकनाथ शिंंदे, उपमुख्यमंत्री मा ना श्री देवेंद्र फडणवीस, कृषी मंत्री मा ना श्री अब्दुल सत्तार, मा ना श्री संदीपान भुमरे, मुख्य सचिव मा श्री एकनाथ डवले, कृषि आयुक्त मा श्री सुनिल चव्हाण आदी.
No comments:
Post a Comment