छत्रपती संभाजीनगर येथे वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणी आणि पंजाब नॅशनल बँक यांच्या संयुक्त विद्यमाने होणाऱ्या मराठवाडा शेतकरी प्रशिक्षण केंद्राचे भूमिपूजन माननीय डॉ. भागवत कराड, केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भारत सरकार यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे माननीय कुलगुरू डॉ. इन्द्र मणि, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे संचालक विस्तार शिक्षण डॉ. डी एन गोखले, पंजाब नॅशनल बँकेचे महासंचालक महापात्रा व श्री बुंदेला आदींची उपस्थिती होती.
No comments:
Post a Comment